• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

डॉक्टरच रुग्णाच्या जिवावर; ‘कोविड रुग्णाला मारून टाक’ ..

admin by admin
May 28, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, सोलापूर
0
डॉक्टरच रुग्णाच्या जिवावर; ‘कोविड रुग्णाला मारून टाक’ ..
Share on FacebookShare on WAShare on Twitter

लातूर : कोरोना महामारीच्या कठीण काळात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा जीवतोड प्रयत्न करत असतानाच वैद्यकीय क्षेत्राची मान शरमेनं खाली जाईल अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘कोविड रुग्णाला मारून टाक’ अशी चिथावणी देणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

कोरोना महामारीनं देशभर थैमान घातले होते. रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं होतं. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील शासकीय सामान्य रुग्णालय आणि अन्य तीन ठिकाणी कोविड सेंटर कार्यरत केली होती. याच काळातील एक ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे. यात २ वैद्यकीय अधिकाऱ्यांमधील संवाद ऐकायला मिळतोय. या क्लिपमध्ये उदगीर शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे आणि कोविड सेंटरवर नियुक्त डॉ. शशिकांत डांगे यांच्यात फोनवर संभाषण झाल्याचं ऐकायला मिळत आहे. डॉ. देशपांडे कोव्हिडच्या रुग्णाला चक्क मारून टाकण्याची भाषा करत आहेहेत.या ऑडिओ क्लीपमुळे मोठी खळबळ उडाली आहे. वैद्यकीय नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा हा प्रकार आहे. एका जीवाला वाचवण्याऐवजी त्याचा अंत करण्याची अशा स्वरूपाची चिथावणी वरिष्ठ डॉक्टरांकडून देण्यात येणं, ही बाब केवळ धक्कादायक नाही, तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

लातूर जिल्ह्यातील दोन डॉक्टरांमध्ये झालेला संवाद खालीप्रमाणे – 

( डॉक्टर 1 अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे ) : राऊंड घ्या अन् पेशंट पटापट काढायचे बघा जरा… ओटू कॉन्स्ट्रेट काही रिकामे आहेत का काही…..

( डॉक्टर 2 डॉ. शशिकांत डांगे ) : नाही नाही… एकपण नाही… दोनवर दोन पेशंट आहेत. अन् एक जण गाडीत आहे. शिफ्ट करताना अवघड व्हायलेय म्हणून गाडीतच ऑक्सिजन लावले आहे….

( डॉक्टर 1 अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे ): अरे, मध्ये कुणाला जाऊ देऊ नको अन् त्या दायमीला मारून टाक की, मायला तुलाही त्याचे (जातीय उल्लेख) लई पडलेय पहिल्यापासून..

( डॉक्टर 2 डॉ. शशिकांत डांगे ): कुणाला…

( डॉक्टर 1 अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे ) ::-  एवढे मोठे ओटू जातेय त्या दायमीला…

( डॉक्टर 2 डॉ. शशिकांत डांगे ) : नाही नाही… कमी केलेय की रात्रीपासून दोन लिटरवर आणलेय सगळ्याला…

( डॉक्टर 1 अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शशिकांत देशपांडे )  : बघा बघा… कमी पडले तर मागू नका आम्हाला काही…

( डॉक्टर 2 डॉ. शशिकांत डांगे ) : हा…

Previous Post

मुंबईत ४५व्या मजल्यावरून उडी मारून अकरावीच्या मुलीची आत्महत्या

Next Post

मोसमी पाऊस मराठवाडा आणि विदर्भात दाखल,राज्यात शनिवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज

admin

admin

Next Post

मोसमी पाऊस मराठवाडा आणि विदर्भात दाखल,राज्यात शनिवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION