• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

पुण्यातील विहिरीत आढळला ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह

admin by admin
May 26, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातील धानोरी येथील कुकरेज सोसायटीसमोरील विहिरीत ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. २३) समोर आला असून, मृत्यू नेमका कसा झाला आहे, याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. दशरथ पाचू बारवते (वय ६०, रा. भैरवनगर, आनंद पार्क, धानोरी) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धानोरी येथील कुकरेजा सोसायटीसमोरील विहिरीत एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार, विश्रांतवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी गेले. त्यांनी अग्निशामक दलाच्या जवानांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी तो मृतदेह दशरथ यांचा असल्याची ओखळ पटली. त्यांच्या मुलाला पोलिसांनी ही माहिती दिली. दशरथ यांना दारुचे व्यसन होते. तसेच त्यांच्या मनक्याचे ऑपरेशन देखील झाले होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्रथमिक अंदाज आहे. दरशथ बेपत्ता झाल्याची तक्रार देखील त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत दिली होती. अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव यांनी दिली.

Previous Post

स्वतःच्या आईसोबत अनैतिक संबंध, बापाने स्वतःच्या पोटच्या चिमुकलीचा गळा दाबून निर्घृण हत्या

Next Post

वसई विरार महापालिकेचा निर्णय; बसप्रवासात महिलांना मिळणार ५० टक्के सवलत

admin

admin

Next Post

वसई विरार महापालिकेचा निर्णय; बसप्रवासात महिलांना मिळणार ५० टक्के सवलत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION