• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

अंधेरीत दोन तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटले

admin by admin
May 24, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अंधेरी येथे दोन तोतयांनी पोलीस असल्याचे सांगून ७१ वर्षीय वृध्दाला भर रस्त्यात लुटले. याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी भिकाजी खाकम (७१) अंधेरी पश्चिम परिसरात राहतात. गुरूवारी रात्री ९ च्या सुमारास ते सिझर रोडवरून जात होते. त्यावेळी ‘केक्स ऑफ द डे’ या दुकानासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना गाठले.

आपण साध्या वेषातील पोलीस असल्याचा दावा त्यांनी केला. या दोघांनी खाकम यांना बोलण्यात गुंतवले आणि त्यांना भीती घालून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, हातातील कडे असा ६६ हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर खाकम यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. डी. एन. नगर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात कलम २०४ (३), ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण तपासून आरोपींचा शोध घेत आहोत, असे डी. एन. नगर पोलिसांनी सांगितले. पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एकांतात गाठून ते लक्ष्य करतात. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी बोलतांना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Previous Post

युनियन बँकेकडून आरोग्य विमा आश्वासन करून फसवणूक

Next Post

CORONA NEWS – गेल्या २४ तासांत ४५ रुग्ण वाढ, एका रुग्णाचा मृत्यू

admin

admin

Next Post

CORONA NEWS - गेल्या २४ तासांत ४५ रुग्ण वाढ, एका रुग्णाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION