• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

युनियन बँकेकडून आरोग्य विमा आश्वासन करून फसवणूक

admin by admin
May 23, 2025
in गुन्हेगारी, पालघर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कासा : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपूर्वी युनियन बँकेकडून वेतन खाते उघडण्यासाठी वेगवेगळे आश्वासन देण्यात आली होती. एक कोटी रकमेचा अपघात विमा, कमी दरात आरोग्य विमा, गृहकर्ज, क्रेडिट कार्ड अशी अनेक आश्वासन देण्यात आली होती. आरोग्य विमा देताना बँकेने स्वतः विमा न देता त्यांच्याशी संलग्न असलेल्या व नामांकित नसलेल्या मणिपाल सिग्ना या कंपनीकडून आश्वासन दिल्यापेक्षा जास्त रक्कम आकारून विमा दिला. परंतू प्रत्यक्ष आरोग्य विम्याचे दावे दाखल केल्यानंतर मात्र हीच मणिपाल सिग्ना कंपनी दावे नाकारत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे फसवणूक केल्याची भावना निर्माण झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जि.प. अध्यक्ष ,मुख्यकार्यकारी अधिकारी, सर्व संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊन युनियन बँकेने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन जमा करण्यासाठी युनियन बँकेची निवड केल्यास त्या बदल्यात अनेक आश्वासने दिली होती. त्यामुळे तत्कालीन पदाधिकारी, अधिकारी व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी यांनी युनियन बँकेत खाते काढण्यासाठी आवाहन केले होते तसेच जिल्हा परिषदेने तसे पत्रही काढले होते. जिल्हा परिषदेचे पत्रक असल्याने जिल्ह्यातील शिक्षण, ग्रामविकास, आरोग्य, कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांनी वेतन जमा होण्यासाठी युनियन बँकेत खाते उघडले.

खाते उघडताना बँकेकडून जी आश्वासने दिली होती. ती प्रत्यक्षात पाळताना दिसून येत नाहीत. दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेला कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करावा लागतो. तसेच वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळण्यासाठी कालावधीही लागतो. खाते उघडल्यानंतर एक कोटींचा अपघात विमा देण्याचे आश्वासन दिले होते त्यासाठी कुठलाही लेखी पुरावा बँकेने दिला नाही. आरोग्य विमा देताना मणिपाल सिग्ना कंपनीने बँकेकडून सांगण्यात आलेल्या रकमेपेक्षा तिप्पट रक्कम वसूल केली. प्रत्यक्ष आरोग्य विम्याचे दावे आल्यानंतर विमा धारकांना कुठल्याही प्रकारची मदत बँकेकडून केली जात नाही. आरोग्य विमा देणाऱ्या कंपनीचे कर्मचारी सुद्धा फोन उचलत नाहीत. जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या शिक्षकाचा सहा महिन्यांचा मुलगा आजारी असल्याने मणिपाल सिग्ना कंपनीशी संलग्न असलेल्या वापी येथील रुग्णालयात दाखल केले होते परंतू त्या ठिकाणी मुलाची तब्येत जास्तच खराब झाल्याने सुरत येथील रुग्णालयात दाखल केले. परंतू ते रुग्णालय विमा कंपनीशी संलग्न नसल्याने विमा कंपनीकडून वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती नंतर दिली जाईल असे सांगितले. मात्र प्रत्यक्ष वैद्यकीय खर्चाचा दावा सादर केल्यानंतर विमा कडून प्रत्येक वेळी वेगवेगळे कागदपत्रे मागवत विलंब करण्यात आला. सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर तीन महिन्यांनंतर पूर्वीचा आजार असल्याचे खोटे कारण देत वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे सदर शिक्षकाला उपचारासाठी नातेवाईक, मित्र यांच्याकडून घेतलेली रक्कम परत करण्यासाठी शिक्षक पतसंस्थेकडून कर्ज काढावे लागले. त्यामुळे शिक्षकाला बँकेकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी हात वर करत सर्व जबाबदारी मणिपाल सिग्ना कंपनीवर ढकलली.

Previous Post

पुण्यात पुन्हा एकदा नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

Next Post

अंधेरीत दोन तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटले

admin

admin

Next Post

अंधेरीत दोन तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला लुटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION