• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रविवारचा पश्चिम रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द

admin by admin
May 23, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल-दुरूस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. मेगाब्लॉक काळात अभियांत्रिकी आणि पायाभूत कामे करण्यात येतात. परंतु, रविवारी सुट्टीच्या दिवशी मेगाब्लाॅकमुळे घेतल्याने, प्रवाशांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर – बोरिवली स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रात्री ३ पर्यंत ३.३० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, भाईंदर – बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ३.३० तासांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत विरार / वसई रोड आणि बोरिवली स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर, ब्लॉक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नाही. त्यामुळे प्रवाशांना रविवारी विनाव्यत्यय प्रवास करणे शक्य होईल.

Previous Post

वैभववाडी तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत, करूळ घाटात दरड कोसळली

Next Post

पुण्यात पुन्हा एकदा नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

admin

admin

Next Post

पुण्यात पुन्हा एकदा नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION