• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home पालघर

बुलेट ट्रेनच्या कामामुळे आदिवासी कुटुंबीयांचे नुकसान; केली भरपाईची मागणी

admin by admin
April 8, 2025
in पालघर, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या कामात करण्यात आलेल्या भुसुरुंग स्फोटांमुळे राहत्या घरांना भेगा पडल्याचा आरोप आदिवासी कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन च्या उन्नत मार्गाचे काम पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. बुलेट ट्रेन मार्गाचे खांब उभारण्यासाठी यंत्राच्या सहाय्याने जमिनीमध्ये ३० ते ४० फूट खोल खड्डे खोदण्यात येत असून खोदकामादरम्यान लागणारे दगड फोडण्यासाठी भुसुरंग स्फोट केले जात आहेत. बुलेट ट्रेन मार्गातील खांबांच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील दगड फोडण्यासाठी रात्रीच्या सुमारास करण्यात आलेल्या जोरदार भुसुरुंग स्फोटांमुळे जमिनीला हादरे बसून गोवणे ग्रामपंचायत हद्दीतील वायेडा पाडा, गावठाण पाडा या आदिवासी पाड्यातील जवळपास दहा ते बारा घरांच्या भिंतीना ठिकठिकाणी तडे गेल्याचा आरोप या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबीयांनी केला आहे.

बुलेट ट्रेन मार्गासाठी करण्यात येणाऱ्या भुसुरुंग स्फोटांमुळे भिंतींना तडे गेल्यामुळे घरे राहण्यासाठी धोकादायक झाली आहेत. याबाबत बुलेट ट्रेन मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्यांनी तडे केलेल्या घरांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन आठवड्यानंतर देखील नुकसान भरपाई देण्याबाबत दुर्लक्ष केल्याने नुकसानग्रस्त कुटुंबे हवालदिल झाले असून त्यांनी नुकसान भरपाई मिळावी यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित शासकीय विभागांकडे धाव घेतली आहे. पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या कामादरम्यान डोंगर टेकड्या फोडण्यासाठी करण्यात येत असलेल्या भुसुरंग स्फोटांमुळे या आधी सुद्धा स्थानिक नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रकार घडले आहेत. मुंबई बडोदा द्रुत्तगती महामार्गात अडथळा ठरणाऱ्या टेकड्या फोडण्यासाठी करण्यात आलेल्या जोरदार भूसुरंग स्फोटामुळे जमिनीला हादरे बसून किराट आणि गंजाड जवळील नवनाथ गावातील घरांना मोठ्या प्रमाणात तडे गेले होते तसेच स्फोटामुळे दगड उडून स्थानिक नागरिकांच्या घरांवरील पत्रे आणि कौले फुटून नुकसान झाले होते. या प्रकरणी पीडित कुटुंबीयांना ठेकेदार कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात आली होती.

Previous Post

बारमध्ये ‘छमछम’ सुरू असताना पोलिसांची धाड; २० जणांवर कारवाई

Next Post

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी चित्रसेन खिलारेंनी व्यक्त केली दीनानाथ रुग्णालयाची १९८९ ची घटना

admin

admin

Next Post

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी चित्रसेन खिलारेंनी व्यक्त केली दीनानाथ रुग्णालयाची १९८९ ची घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,425)
  • मुंबई (3,110)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION