• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

एटीएम कार्डची अदलाबदली करुन फसवणूक करणार्‍या भामट्याला पोलिसांनी केली अटक

१६ गुन्हे उघडकीस आणून १३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा ऐवजसह तब्बल १६६ एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आली आहेत.

admin by admin
February 20, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पैसे काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हेरून आपणही त्यांच्या मागे एटीएम केंद्रात जात हातचलाखीने त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदली करुन फसवणूक करणार्‍या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे तब्बल १६६ एटीएम कार्ड सापडली असून, पुण्यातील २१ ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १६ गुन्हे उघडकीस आणून १३ लाख ९० हजार ७०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. राजू प्रल्हाद कुलकर्णी (वय ५४, रा. अलानहली, म्हैसूर, कर्नाटक, सध्या रा. धनकवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १६ गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून, त्यात १७ लाख ९२ हजार ७०० रुपयांची रक्कम हडपली होती. त्यापैकी १३ लाख ९२ हजार ९०० रुपये हस्तगत करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके, पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, सचिन कदम व त्यांच्या पथकाने केली आहे.

शास्त्री रोडवरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एकाने ज्येष्ठ नागरिकाचे ए टी एम कार्ड बदली करुन त्यांच्या खात्यातून २२ हजार रुपये काढून घेऊन फसवणुक केली होती. २ फेब्रुवारी रोजी घडलेल्या या गुन्ह्याच्या तपास सुरू होता. सोबतच शहरात अशा प्रकारे सातत्याने गुन्हे घडत होते. ज्येष्ठ नागरिकांना हेरून त्यांची फसवणूक होत होती. दरम्यान, तपास करताना पोलीस अंमलदार मयुर भोसले व आशिष खरात यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरीच्या मदतीने राजू कुलकर्णीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे वेगवेगळ्या बँकेचे तब्बल १६६ एटीएम कार्ड मिळून आले. अधिक चौकशीत त्याने हातचलाखीने अनेकांची फसवणुक केल्याचे उघड झाले. विश्रामबाग पोलिसांनी एटीएम कार्डवरुन फसवणुक झालेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधला. तेव्हा त्यातील अनेकांनी बँक खात्यात किती शिल्लक आहे, हे पाहिले नसल्याने आपली फसवणूक झाली आहे, हे त्यांना समजलेही नव्हते.

राजू कुलकर्णी हा जेथे पेशन्सची रक्कम काढण्यास ज्येष्ठ नागरिक येतात. अशा एटीएम केंद्रासमोर थांबुन राहायचा व ज्या ज्येष्ठ नागरिकांना एटीएम मशीन मधून पैसे काढता येत नाहीत, अशा ज्येष्ठ नागरिकांस पैसे काढण्यास मदत करण्याचे भासवून त्यांच्याकडून एटीएम कार्ड व त्याचा पीन घेत असत. पण, हातचलाखीने दुसरेच एटीएम कार्ड बदलून एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकत असे. ज्येष्ठांना पीन मॅच होत नसल्याचे सांगून बाहेर पाठवत. बँकेत जाऊन चौकशी करा, असे सांगत. नंतर तो दुसऱ्या एटीएम मशीनमध्ये जाऊन पैसे काढून फसवणूक करत असे. राजू कुलकर्णी हा काहीही बोलत नाही. आपल्याला मराठी समजत नाही, असे सांगतो. त्यामुळे त्याला बोलते करण्यास पोलिसांनी कन्नड भाषिकांची मदत घेतली. त्याने इतरही शहरात गुन्हे केल्याची शक्यता आहे.

Previous Post

गुन्हे शाखेचा तोतया अधिकारी भासवून १२ तरुणींवर केला लैंगिक अत्याचार

Next Post

पंतप्रधान आवास योजनेतून देशात तीन कोटी तर महाराष्ट्रात २० ते २५ लाख घरे बांधली जाणार

admin

admin

Next Post

पंतप्रधान आवास योजनेतून देशात तीन कोटी तर महाराष्ट्रात २० ते २५ लाख घरे बांधली जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION