• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

मालमत्ता कराच्या १८४२ कोटींची करवसुलीसाठी थकबाकीदारांविरोधात पालिकेकडून धडक कारवाई

मालमत्ता कर न भरल्यास थकीत कर ठेवणाऱ्या करदात्यांना शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत आहे.

admin by admin
February 20, 2025
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचा १८४२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकीत असल्याने पालिका आयुक्तांनी सर्वच प्रभागांमध्ये करवसुलीसाठी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. कर न भरलेल्या थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस आणि वॉरंट बजावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. ज्या आस्थापनांचा मालमत्ता कर अधिक भरणे आहे, अशा आस्थापना पालिकेच्या रडारवर आहेत. लवकरच अशा आस्थापनांवर जप्तीची कारवाई करणार असल्याचा इशारा यापूर्वीच पालिकेने दिला होता. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३ लाख ६२ हजार ४५ मालमत्ताधारक आहेत. यामधील ४४७ आस्थापनांचा अधिकचा मालमत्ता कर थकविल्याने त्या मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीस व २७ मालमत्ता धारकांना वॉरंट बजावले आहेत. नुकतीच तळोजा येथील मे. वॉलरेक मॉड्यिलर सिस्टक कंपनीवरती दोन कोटी २० लाख ४०३८५ रुपयांच्या थकबाकीसाठी जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात पालिकेची ३२६ कोटी इतकीच मालमत्ता करवसुली झाली. पालिकेला करातून मिळणाऱ्या महसूली उत्पन्नातून विविध विकासकामे करता येणार असल्याने मालमत्ता कर उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक महेश गायकवाड व करअधीक्षक सुनील भोईर यांच्या जप्ती पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. यात खारघर,उपविभाग नावडे, कळंबोली कामोठे,पनवेल व नविन पनवेल प्रभागामधील थकबाकीदारांना जप्ती व अटकावणीच्या कारवाईचा समावेश आहे.

पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्टी न घेता काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले. मालमत्ता कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पालिका करदात्यांना करत आहे. मालमत्ता कराचा भरणा न केल्यास जप्ती व अटकावणी कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना करदात्यांना दिल्या जात आहेत. मालमत्ता कर न भरल्यास थकीत कर ठेवणाऱ्या करदात्यांना शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत आहे. पालिकने मालमत्ता कर ऑनलाइन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाइल ॲपवर तसेच www. panvelmc.org या संकेतस्थळावर आपला मालमत्ता कर भरु शकतात. काही शंका असल्यास १८००-५३२०-३४० या टोल फ्री क्रमांवरती संपर्क साधावा असे आवाहन पालिकेने केले आहे.

Previous Post

नवी मुंबईत २०० हेक्टर जागेवर ‘डिस्नेलँड’ च्या धर्तीवर ‘थीम पार्क’ साकारण्यात येणार

Next Post

गुन्हे शाखेचा तोतया अधिकारी भासवून १२ तरुणींवर केला लैंगिक अत्याचार

admin

admin

Next Post

गुन्हे शाखेचा तोतया अधिकारी भासवून १२ तरुणींवर केला लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION