• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांची ‘सिडको’ महामंडळाच्या अध्यक्ष पदावरील नियुक्ती संपुष्टात

admin by admin
January 17, 2025
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : मंत्रीपद आणि ‘सिडको’ महामंडळाचे अध्यक्ष ही दोन्ही पदे शिवसेनेच्या (शिंदे गट) संजय शिरसाट यांच्याकडे होती. गुरुवारी सरकारने त्यांची ‘सिडको’ महामंडळाच्या अध्यक्ष पदावरील नियुक्ती संपुष्टात आणली. निवडणूक आचारसंहितेपूर्वी शिरसाट यांची केलेली नेमणूक त्यांनी सिडकोच्या संचालक मंडळात घेतलेल्या तीन निर्णयांमुळे अधिक चर्चेत राहिली. मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयांची आजही अंमलबजावणी झाली नसल्याने, या घोषणा निवडणुकीत मते मिळविण्यासाठीच होत्या का, अशी चर्चा सुरू आहे. सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर नवी मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन मागील अनेक वर्षांपासूनचे हस्तांतरण शुल्क सिडकोने माफ करावे, अशी मागणी संजय शिरसाट यांच्याकडे केली. त्यानुसार शिरसाट यांनी या मागणीवर सिडकोच्या संचालक मंडळात चर्चा केली. मात्र याच दरम्यान सिडकोने नवी मुंबईतील जमिनी भाडेपट्टा मालमत्ता भाडेमुक्त (जमीन फ्री होल्ड) करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांना दिली. मात्र त्या निर्णयाद्वारे मोठे शुल्क सिडकोला भरावे लागणार असल्याने सामान्यांचा या निर्णयात कोणताही लाभ झाला नाही.

गरजेपोटी घरांचे सर्वेक्षण होऊन प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या बांधकामांना परवानगी मिळण्यासाठीचा दुसरा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला. सरकारने या निर्णयाचे परिपत्रक काढताना एका महिन्याच्या आत नवी मुंबईतील सर्व गावांचे सर्वेक्षण करू, असे स्पष्ट केले असताना अजूनही सर्वेक्षणाचे कंत्राटच वाटप झालेले नाही. शिरसाट यांनी केलेल्या अनेक घोषणांमध्ये सर्वात वादग्रस्त घोषणा सर्वसामान्यांची घरे स्वस्त होतील, अशी होती. मात्र या घरांपैकी वाशी व खारघर येथील घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा भ्रमनिरास झाला. शिरसाट यांनी घेतलेले हे तिन्ही निर्णय घोषणेपुरते राहिले असले तरी नवी मुंबईतील ऐरोली येथील पार्सल जमीन थेट लाडक्या उद्याोगपतीला देण्याचा निर्णय संचालक मंडळात याच अध्यक्षांनी पुन्हा सादरीकरण द्या, असे सांगून पुढे ढकलला होता.

Previous Post

बारामतीच्या विकासाने पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेही भारावल्या

Next Post

पुण्यात दोन अपघातात बारा जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

admin

admin

Next Post

पुण्यात दोन अपघातात बारा जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION