• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार उद्या येणार एकाच मंचावर

admin by admin
January 15, 2025
in पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असताना शरद पवार आणि अजित पवार हे कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने गुरुवारी (१६ जानेवारी) बारामतीमध्ये एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांंच्या खून प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षासह अन्य विरोधी पक्षांनी सातत्याने केली आहे.  अजित पवार हे मुंडे यांची पाठराखण करत असल्याने अजित पवार यांच्यावरही टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार बारामतीमध्ये कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने गुरुवारी एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाच्या निमित्ताने राजकीय टीका-टिप्पणी होणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबीयातील संघर्ष टोकाला पोहोचला होता. पक्ष फुटीनंतर पवार कुटुंबीयातही फूट पडली होती. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांची पत्नी सुनेत्रा यांना उमेदवारी दिली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांना मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले होते. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवार यांनी बारामतीमधून एक लाखाच्या मताधिक्याने विजय मिळविला. अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली होती. विधानसभा निवडणूक प्रचारातही पवार कुटुंबीयांकडून भावनिक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे यश मिळाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच ‘ताटात पडलं काय किंवा वाटीत पडलं काय’ असे वक्तव्य करून अजित पवार यांनी एकत्र येण्याबाबतचा संभ्रम कायम ठेवला आहे.

Previous Post

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नागरिकांना वेळ द्या; आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Next Post

रात्री उशिरा अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून अज्ञात इसमाचा हल्ला

admin

admin

Next Post

रात्री उशिरा अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून अज्ञात इसमाचा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION