• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नागरिकांना वेळ द्या; आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

admin by admin
January 15, 2025
in ठाणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : नागरिक विविध प्रकारच्या नागरी समस्यांविषयक तक्रारी घेऊन पालिकेत येतात. अशा नागरिकांच्या नागरी समस्या, अडचणी विषयक म्हणणे ऐकून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी खास वेळ राखून ठेवावा. यासाठी भेटीची कार्यालयीन वेळ निश्चित करावी, असे आदेश आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिकेतील विभाग प्रमुखांच्या एका बैठकीत दिले. नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सेवा देण्याच्या दृष्टीकोनातून शासनाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार करून त्या आराखड्यावर प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी आयुक्त डॉ.जाखड यांनी पालिका मुख्यालयातील आपल्या दालनात विभाग प्रमुखांची एक बैठक मंगळवारी घेतली. या बैठकीत महापालिकेच्या सर्व सेवा अधिकाधिक लोकाभिमुख होतील यादृष्टीने प्रत्येक अधिकाऱ्याने काम करावे. याविषयी एकही तक्रार येता कामा नये. अशा सूचना आयुक्तांनी विभागप्रमुखांना केल्या. आपल्या कार्यालयातील अभिलेखांचे योग्यरितीने वर्गीकरण करावे. आवश्यकता नसलेले अभिलेख योग्य तपासणी करून त्याची पुढील काळात गरज नसेल तर ते योग्य कार्यवाही करून नष्ट करावेत. आवश्यक तेवढे अभिलेख व्यवस्थित जतन करावेत, असे आयुक्त डॉ. जाखड यांनी सांगितले. कार्यालयात अनावश्यक साहित्य, भंगार राहणार नाही याची काळजी प्रत्येक अधिकाऱ्याने घ्यावी. आपले कार्यालय स्वच्छ सुंदर राहील यादृष्टीने कार्यवाही करावी. कार्यालयातील वातावरण नागरिक स्नेही ठेवण्यात यावे. नागरी समस्या घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारीचे योग्यरितीने निराकरण करावे. प्रत्येक कामासाठी प्रभागातील अधिकाऱ्यांना मुख्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून उपअभियंता स्तरावर काही प्रमाणात आर्थिक अधिकार द्यावेत, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

कार्यालयात नागरी समस्या, अडचणी घेऊन येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कार्यालयीन कामाप्रमाणे वेळ राखून ठेवावा, अशा सूचना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी केल्या आहेत. अलीकडे नागरिक पालिका प्रभाग कार्यालयात आपल्या नागरी समस्यांविषय तक्रारी घेऊन गेले की बहुतांशी वेळा प्रभागातील अधिकारी, अभियंते पालिका मुख्यालयात बैठकीसाठी गेले आहेत, असे प्रकार अलीकडे खूप वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रभाग कार्यालयात अनेक वेळा फेऱ्या मारुनही तेथील कार्यालयात साहेब आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी बोलविलेल्या बैठकीला गेले आहेत, अशी उत्तरे कर्मचाऱ्यांकडून मिळतात. या साचेबध्द उत्तरामुळे नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. प्रभागातील अधिकाऱ्यांना बैठकीला किती वेळा बोलवावे याचेही नियोजन पालिका मुख्यालयातील वरिष्ठांनी करण्याची नागरिकांची मागणी आहे.

Previous Post

वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन; नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव

Next Post

कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार उद्या येणार एकाच मंचावर

admin

admin

Next Post

कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार उद्या येणार एकाच मंचावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION