• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

म्हाडाचा गृहनिर्मितीपाठोपाठ भाडेतत्त्वावरील कार्यालय बांधणी करण्याचा निर्णय

admin by admin
January 15, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
म्हाडाचा गृहनिर्मितीपाठोपाठ भाडेतत्त्वावरील कार्यालय बांधणी करण्याचा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : म्हाडाने भाडेतत्त्वावरील गृहनिर्मितीपाठोपाठ आता भाडेतत्वावरील कार्यालयांचीही बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळ गोरेगाव पश्चिम परिसरातील सिद्धार्थनगर (पत्राचाळ) येथे २६ मजली व्यावसायिक संकुल उभारले जाईल. या संकुलातील ५० टक्के जागा भाडेतत्वावरील कार्यालयांसाठी राखीव असणार आहेत. छोटे व्यावसायिक, तरुण व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने या संकुलात परवडणाऱ्या दरात भाडेतत्वावरील कार्यालये उपलब्ध करण्यात येणार आहेत. या कार्यालयामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा आणि साहित्य उपलब्ध असणार आहे. पत्राचाळीत बांधकामासाठी उपलब्ध झालेल्या सात भूखंडांपैकी एका- ‘आर-५’ भूखंडावर व्यावसायिक बांधकाम करण्याचा निर्णय म्हाडा उपाध्यक्षांच्या आदेशानुसार मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार या व्यावसायिक इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार ही इमारत २६ मजली असणार असून यातील ६ मजले वाहनतळासाठी राखीव असणार आहे. तर सातवा मजला ई डेक म्हणून वापरला जाणार आहे. या ई डेकवर रेस्टॉरन्ट, कॉफीशॉप, शॉपिंग सेंटर आणि मनोरंजनाच्या इतर सुविधा उपलब्ध असणार आहेत. आठव्या मजल्यापासून २६ मजल्यांपर्यंतची जागा कार्यालये म्हणून उपलब्ध करण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबई मंडळाच्या निर्णयानुसार कार्यालयांच्या एकूण जागेपैकी ५० टक्के जागा ही भाडेतत्वावरील कार्यालयांसाठी राखीव असणार असल्याची माहिती म्हाडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईत कार्यालयांसाठीच्या जागेला मोठी मागणी आहे. पण मुंबईतील जागेचे दर लक्षात घेता नवीन, तरुण व्यावसायिकांना मोठी कार्यालये परवडत नाहीत. यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने पत्राचाळीतील या व्यावसायिक संकुलासाठी जो काही खर्च येईल, तो वसूल करण्यासाठी संकुलातील ५० टक्के जागा विकण्याचा विचार आहे. तर उर्वरित ५० टक्के जागा भाड्याने देण्यासाठी स्वतंत्र अशी मार्गदर्शक तत्वेही तयार करण्यात येणार आहेत. यात भाडे किती असेल, किती महिन्यांसाठी, किती वर्षांसाठी कार्यालये भाड्याने द्यायचे, भाडेकरूंसाठी नियमावली काय असेल अशा अनेक बाबींचा यात समावेश असणार आहे. तर भाडेतत्वावरील कार्यालयांचे व्यवस्थापन, देखभालीसह इतर सर्व जबाबदारी त्रयस्थ खासगी संस्थेला देण्याचाही म्हाडाचा विचार आहे. या सर्व बाबींवर लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. मात्र आता लवकरच मुंबईत परवडणाऱ्या दरात म्हाडाची कार्यालयेही उपलब्ध होणार आहे. कार्यालये का? काहींना सहा महिन्यांसाठी वा वर्षासाठी वा तीन -चार वर्षांसाठी कार्यालयाची गरज असते. अशा वेळी कार्यालय उपलब्ध होणे अवघड होते. ही बाब लक्षात घेता म्हाडाने परवडणाऱ्या दरातील घरांच्या निर्मितीपाठोपाठ आता परवडणाऱ्या दरातील कार्यालयाची निर्मिती करून ही कार्यालये भाडेतत्वावर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कार्यालयासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, अगदी आवश्यक त्या मनुष्यबळासह भाडेतत्त्वावरील कार्यालये उपलब्ध करण्याची संकल्पना आता मुंबईत रुळली आहे. याच धर्तीवर म्हाडानेही परवडणाऱ्या दरातील कार्यालये बांधली जातील. नवउद्यामींना यातून प्रोत्साहन मिळणार आहे.

Previous Post

सतर्क रहा! फुटपाथवरून दुचाकी वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांवर होणार कठोर कारवाई

Next Post

तरूण मुलीवर हल्ला करून गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा अटकेत

admin

admin

Next Post
तरूण मुलीवर हल्ला करून गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा अटकेत

तरूण मुलीवर हल्ला करून गळ्यातील सोनसाखळी चोरणारा चोरटा अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,183)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी ९ जागांची निवडणूक जाहीर; १२ मे रोजी होणार मतदान

April 16, 2026
बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

बेवारस वाहनांचा प्रश्न सुटला! वसई-विरार वाहतूक पोलिसांकडून होणार ९३० गाड्यांचा ऑनलाइन लिलाव

April 16, 2026
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION