• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

सतर्क रहा! फुटपाथवरून दुचाकी वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांवर होणार कठोर कारवाई

admin by admin
January 15, 2025
in पुणे, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे: वाहतुकीची कोंडी कमी व्हावी, अपघातापासून नागरीकांचा बचाव व्हावा, नागरिकांना सुरक्षित चालता यावे यासाठी बारामती शहरात ठिकठिकाणी फुटपाथ तयार करण्यात आले आहेत. मात्र या फुटपाथवरून दुचाकी वाहने चालविण्यात येत आहेत, अशा तक्रारी प्राप्त आहेत, ही बाब चुकीची आणि बेकायदेशीर असल्याने आता अशा दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली आहे. बारामती शहरातील बेशिस्त वाहतुकीवर आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आत्तापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये रस्त्यावर विक्रेत्यांकडून करण्यात आलेली व्यावसायिक अतिक्रमणे, रस्त्यावर अस्ताव्यस्त लावण्यात येत असलेली वाहने आदींवर कायदेशीर कारवाया करण्यात आल्या आहेत. शिवाय गर्दीच्या ठिकाणी असलेल्या वाहनांना एका रेषेत पार्क करण्यासाठी नायलॉन दोरीचा प्रभावी उपक्रम पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला आहे. त्यामुळे बारामती शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणांनी मोकळा श्वास घेतला आहे.

शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात मोकाट दुचाकी घेऊन टुकारगिरी करणाऱ्या तसेच फटाका सायलेंसर असलेल्या दुचाकीवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर तुटलेल्या, पुसट झालेल्या, फॅन्सी व विना क्रमांकाच्या वाहणांवरही वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करून अशा वाहनांवर चक्क सरकारी नियमाप्रमाणे सवलतीच्या दरात नंबर प्लेट लावण्याचा अनोखा उपक्रम बारामतीच्या वाहतूक पोलिसांनी राबवलेला आहे. असे असताना आता नव्याने तयार करण्यात आलेल्या फूटपाथवर लक्ष घालून वाहतुक पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या फुटपाथवरून वाहन चालवल्यास अथवा टुकारगिरी करत अतिवेगाने वाहने चालवल्यास त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तसेच नागरिकांनी तात्काळ याबाबतची माहिती वाहतूक पोलिसांना द्यावी, अशा वाहन चालकांवर कठोर कारवाई केली जाईल.

Previous Post

एनजीओ, कॉर्पोरेट्स आणि नागरिकांनी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५’ साठी जमवले ४३ कोटी रुपये

Next Post

म्हाडाचा गृहनिर्मितीपाठोपाठ भाडेतत्त्वावरील कार्यालय बांधणी करण्याचा निर्णय

admin

admin

Next Post

म्हाडाचा गृहनिर्मितीपाठोपाठ भाडेतत्त्वावरील कार्यालय बांधणी करण्याचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,731)
  • मुंबई (3,304)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION