• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नाशिक

नाशिक येथे नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार युवकाच्या मृत्यू

admin by admin
January 14, 2025
in नाशिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : मकरसंक्रांतीच्या दिवशी नाशिक येथे पतंगोत्सवात प्रतिबंधित नायलॉन मांजा दुचाकीस्वार युवकाच्या गळ्यात अडकल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. ज्या कारणाने ही दुर्घटना घडली, त्या मांजाच्या वापरकर्त्याला अटक करून कठोर कारवाई करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याची भूमिका कुटंबियांनी घेतल्याने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाली. सोनू धोत्रे (२३, शिंगवेबहुला, चारणवाडी, देवळाली कॅम्प) असे या युवकाचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यात मकरसंक्रातीला पतंगोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पतंगोत्सवात नायलॉन मांजा वापरास बंदी आहे. तरीदेखील त्याचा होणारा वापर युवकाच्या जिवावर बेतला. नायलॉन मांजा अडकून मागील काही दिवसांत अनेक दुचाकीधारक जखमी झाले. संक्रातीच्या दिवशी ही दुर्घटना घडली. सोनू धोत्रे हा युवक सकाळी साडेनऊ वाजता दुचाकीने पाथर्डी फाटा-वडनेरमार्गे प्रवास करत होता. निर्मलबाबा दर्गाजवळ नायलॉन मांजा अडकल्याने त्याच्या गळ्यास गंभीर दुखापत झाली. मामा सुनील जाधव यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. मयत सोनू संक्रातीसाठी गुजरातहून नाशिकला घरी आला होता. दोन दिवसांपूर्वी त्याचे लग्न ठरले होते. मे महिन्यात विवाहाची तारीख निश्चित झाली होती. या घटनेमुळे कुटूंबियांना धक्का बसला. या दुर्घटनेला कारक ठरलेल्या नायलॉन मांजाच्या वापरकर्त्यास अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कुटूंबियांसह नातेवाईकांनी लावून धरली. संशयितास अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. पोलिसांकडून संबंधितांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पतंगोत्सवात प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून हद्दपारी आणि या मांजाने पतंग उडवणाऱ्या मुलांसह त्यांना नायलॉन मांजा खरेदी करुन देणाऱ्या पालकांवर थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करीत कारवाईचे सत्र राबवूनही त्याचा वार कायम राहिल्याचे समोर आले.

Previous Post

२०२४ मध्ये दोनदा प्लेअर ऑफ द मंथ जिंकणारा बुमराह हा जगातील एकमेव गोलंदाज

Next Post

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला उद्घाटन

admin

admin

Next Post

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION