• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

संयम व सहनशक्तीची अपूर्व देणगी राजकारणाने मला दिली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
January 11, 2025
in नागपूर, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : संयम, सहनशिलता याची अपूर्व देणगी मला राजकारणातून मिळाली असे मी एका अर्थाने समजून घेतो. राजकारणात आल्यानंतर तुम्हाला वाटेल तसे, वेळ प्रसंगी अपशब्दही सहन करावे लागतात. गत पाच वर्षात काहींनी अनेक पध्दतीने मला अपमानीत करण्याचा प्रयत्न केला. यात माझ्या कुटुंबाच्याही वाट्याला बरेच काही आले. ही सहनशक्ती, संयम, एका अर्थाने स्थितप्रज्ञता मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कडून शिकलो असे  प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्वर्गिय विलासजी फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या जिव्हाळा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ संपादक तथा व्याख्याते विवेक घळसासी यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. धरमपेठ महिला कोऑपरेटिव्ह सोसायटी येथे आयोजित या समारंभास संस्थेच्या अध्यक्षा निलिमा बावणे, अविनाश संघवई, नागेश पाटील, श्रीधरराव गाडगे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी चळवळीत असतांना मला राजकारणात येण्याची अजिबात इच्छा नव्हती. एक स्वयंसेवक म्हणून आपल्या परिने समाजाला योगदान द्यायचे हे मी निश्चित केलेले होते. स्वयंसेवकाला जे सांगितले ते त्याने करायचे असते असे विलासजी फडणवीस यांनी सांगून मला काही पर्याय ठेवला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राजकारणात सहनशक्तीचा कस लागतो. समाजात जे काही चांगले दिसले त्यापासून मी शिकत आलो आहे. सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टीकोनातून जे प्रकल्प हाती घेतले ते त्याच शिकवणुकीतून मी पूर्ण करत आलो.  स्वर्गिय विलासजी फडणवीस यांच्यातील उपक्रमशिलतेचा गुण मी अंगिकारला असे सांगून त्यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. कॅन्सर इन्स्टिट्युट पासून इतर संस्था या समाजाला योगदान देणाऱ्या अशा व्यक्तींप्रतिची एक कृतज्ञता असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री पदाची संधी मला मधल्या काळात मिळाली होती. आपण ज्या संस्कारातून आलो त्या संस्कारात पदाला महत्व नाही हे मी माझ्या मनावर कायमचे बिंबविले आहे. कोणतेही पद हे आपल्या सुखासाठी नाही तर ज्यांच्यासाठी आपण पदावर आलो त्या घटकांना सुखी करण्याचे पद हे माध्यम आहे अशी माझी मनापासून धारणा आहे. या धारणेमुळे मी तेव्हा मुख्यमंत्री पद स्वीकारले नाही. बाहेर राहूनच आपण चांगले काम करु असा माझा त्यावेळी समज होता. परंतु सत्ताबाह्य राहून लोकशाहीला अभिप्रेत नसलेल्या केंद्रातून कामे करण्यापेक्षा सत्तेत उपमुख्यमंत्री राहून लोकशाहीच्या मूल्यात्मक आदरापोटी ती जबाबदारी स्वीकारली असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही आपण आणली पाहिजे. सर्वसामान्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा अधिक सकारात्मक, आश्वासक झाला पाहिजे यादृष्टीने मी आता मुख्यमंत्री झाल्यानंतर अगोदर हे जाहीर केले आहे . कोणत्याही खोट्या आरोपातून केलेल्या नकारात्मक वातावरणाला आता समाज मान्यता देत नाही हे या निवडणुकीतून सिध्द झाले आहे. एका दृष्टीने कलुषित झालेल्या राजकारणाला लोकांनीच शुध्द करण्याकरीता घेतलेला हा पुढाकार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राजकारणात कोणीही कायमचे शत्रु नसतात. राजकारणात काहीही होऊ शकते. सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही सायंकाळी शपथविधी ठेवला असे एका प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी सांगितल्यावर सभागृहात हशा पिकला.

माझ्या कुटुंबाने सहनशक्ती धैर्याने पेलून दाखविली आहे. माझी मुलगी ही प्रचंड समंजस असून तिच्या उत्तराने मी ही स्तब्ध होतो. राजकारणापलिकडे जाऊन ती साऱ्या बाबी  पाहते याचे मला प्रचंड समाधान आहे. आमच्या संसारात आम्ही दोघांनी एक तत्व पाळले आहे. ज्याला जे आवडते ते केले पाहिजे. हे विचारस्वातंत्र्य आम्ही सन्मानाने जपतो, असे त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. स्वर्गिय विलासजी फडणवीस यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा बहुउद्देशिय विकास संस्थेच्या जिव्हाळा पुरस्कार यावेळी वितरण करण्यात आले. अकोला येथील गायत्री बालिका आश्रम व नागपूरच्या संवेदना परिवाराला प्रत्येकी एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.

Previous Post

टीम इंडियाचा ढाण्या वाघ मोहम्मद शमी; पुन्हा एकदा करणार कमबॅक !

Next Post

अयोध्येतील राम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

admin

admin

Next Post

अयोध्येतील राम मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION