• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याची रेल्वेत नोकरीच्या आमिषाने १७ लाखांची फसवणूक

नाईक यांनी महिलेला १७ लाख रक्कम दिल्यानंतर वारंवार नोकरी कधी लागणार याबाबत विचारणा केली. मात्र, पैसे घेऊन नोकरी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश नाईक यांनी पोलिसात धाव घेतली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 30, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : भारतीय रेल्वेमध्ये टीसी असल्याची बतावणी केली. तसेच पती बीएसएफमध्ये असल्याचे खोटे सांगत महिलेने एका भारतीय लष्करातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास गंडविले आहे. यात भारतीय रेल्वे विभागात नोकरीचे आमिष दाखवत तब्बल १७ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश नाईक हे भारतीय लष्करातून निवृत्त झाले असून, सध्या ते इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. हा सगळा प्रकार २०२२ मध्ये घडला. सुरेश नाईक यांना २०२२ मध्ये एक फोन आला. ज्यामध्ये संजीवनी पाटणे यांनी त्यांच्या घरातील काम आहे, असं सांगितलं. त्यानुसार, नाईक हे त्यांच्या घरी इलेक्ट्रिक काम करायला गेले. यावेळी पाटणे यांनी आपण भारतीय रेल्वे विभागात टीसी आहोत असे सांगितले.

भारतीय लष्कर दलाच्या बीएसएफ तुकडीमध्ये असल्याचे सांगितले. यामुळे तुम्हाला रेल्वे विभागात नोकरी लावायची असेल तर सांगा पण पैसे भरावे लागतील असं सांगितलं. त्यानुसार, सुरेश नाईक यांनी त्यांची भाची आणि पुतणीसाठी नोकरी लावून देण्याबाबत महिलेला सांगितलं. यासाठी पाटणेने त्यांच्याकडून वेळोवेळी विविध रक्कम काढून घेतली. पाटणे आणि तिच्या साथीदाराने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी असे एकूण १७ लाख रुपये उकळले. नाईक यांनी महिलेला १७ लाख रक्कम दिल्यानंतर वारंवार नोकरी कधी लागणार याबाबत विचारणा केली. मात्र, पैसे घेऊन नोकरी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश नाईक यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी सुरेश नाईक यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या संजीवनी पाटणे आणि शुभम मोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांचा शोध सुरु आहे.

Previous Post

राज्यात महापालिका स्तरावर प्रादेशिक परिवहन कार्यालय; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Next Post

हडपसर पोलिसांची कारवाई; पादचारी तरुणाला फरफटत नेणारे मोबाइल चोरटे अटकेत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हडपसर पोलिसांची कारवाई; पादचारी तरुणाला फरफटत नेणारे मोबाइल चोरटे अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION