• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

२ गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

अबूतालीम आदम शफिऊल्लाह सय्यद (३३) असे आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथील रहिवासी आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 26, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : नाताळ व नववर्ष स्वागतानिमीत्त होणारा जल्लोष या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून मुंबईत पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या ३३ वर्षीय सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने पकडले. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यास सराईत आरोपीविरोधात यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेने यापूर्वीही त्याला शस्त्रांसह अटक केली होती. कांदिवली येथील गुन्हे शाखेच्या कक्ष-११ चे पोलीस हवालदार प्रवीण सावंत यांना एक संशयीत पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस हवालदार विजय देशमुख व पथकाने कांदिवली येथील डहाणूकर वाडी परिसरात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरूण येथे संशयीतरित्या वावरताना दिसला. त्याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संशयावरून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिंवंत काडतुसे सापडली.

अबूतालीम आदम शफिऊल्लाह सय्यद (३३) असे आरोपीचे नाव असून तो नालासोपारा येथील रहिवासी आहे. चौकशीत आरोपी पिस्तुल विकण्यासाठी तेथे आल्याचे निष्पन्न झाले. पण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. आरोपी सराईत असून त्याच्याविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा त्यात समावेश आहे. आरोपीला गेल्यावर्षीही शस्त्रास्त्रांसह गुन्हे शाखेने अटक केली होती. आरोपी सराईत शस्त्र विक्रेता असल्याचा संशय असून त्याच्या चौकशीत शस्त्र विक्रेत्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ एसटीत पुन्हा सुरू करणार!

Next Post

मुंबईतील थक्क करणारी आकडेवारी समोर; ५६५ अल्पवयीन मुलींवर वर्षभरात लैंगिक अत्याचार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईतील थक्क करणारी आकडेवारी समोर; ५६५ अल्पवयीन मुलींवर वर्षभरात लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,077)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,226)
  • मुंबई (3,599)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (575)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION