• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ एसटीत पुन्हा सुरू करणार!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 26, 2024
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पनवेल : स्वच्छ बस स्थानक सुंदर व निटनेटके बसस्थानक, परिसर आणि प्रसन्न स्वच्छतागृहाची सेवा उपलब्ध करून देणे हे एसटी प्रशासनाचे मुलभूत कर्तव्य आहे. त्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान’ राबवून राज्यभरातील सर्व बसस्थानकांचा कायापालट करणे हा आमचा उद्देश आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. त्यांनी आज पनवेल व खोपोली बसस्थानकाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. आधुनिक युगामध्ये “स्वच्छता” हा कोणत्याही व्यवसायाचा मूलभूत पाया असतो. त्यामुळे प्रवासी सेवेमध्ये प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बसस्थानक, बस स्थानकाचा परिसर आणि तेथील सुस्थितीतील प्रसाधनगृहे पुरवण्याला भविष्यात आमच्याकडून प्राधान्य देण्यात येईल. याबरोबरच प्रत्येक आगारात चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांसाठी असलेली विश्रांतीगृह देखील स्वच्छ आणि निटनेटकी असावित यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

या भेटीमध्ये मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकावरील प्रसाधनगृहाला भेट देऊन तेथील प्रशासनाला अस्वच्छतेबाबत खडे बोल सुनावले. तसेच बसस्थानकावरील आरक्षण खिडकी, पिण्याच्या पाण्याची सोय याची पहाणी केली. फलाटावर जाऊन प्रवाशांशी संवाद साधला, त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच त्यांच्या तक्रारीचे तातडीने निवारण करण्याचे निर्देश उपस्थित एसटी अधिकाऱ्यांना दिले.

या भेटीमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वसामान्य प्रवाशांच्या बरोबर पनवेल ते खोपोली या मार्गावर एसटीच्या लालपरीतून प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला. बसमधील सहप्रवासी महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थ्यांनी, ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवासी यांनी बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, बसेस स्वच्छ व यांत्रिक दृष्टीने निर्दोष असावेत, अशी मागणी केली.

Previous Post

पुणे पोलिसांची दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोठी कारवाई

Next Post

२ गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

२ गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (475)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,762)
  • मुंबई (3,324)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (55)
  • राष्ट्रीय (491)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

ताटली रिकामी, पोट उपाशी! पोषण आहारासाठी शहापूरमधील विद्यार्थ्यांचा ‘ताटली मोर्चा’

August 1, 2026
माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

माथेरान हिल मॅरेथॉनमुळे रविवारी नेरळ–माथेरान घाटरस्ता साडेतीन तास बंद!

August 1, 2026
“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

“माझं वय १५ वर्ष..” पंतप्रधान मोदींविरोधातील ‘ते’ वक्तव्य नडले!

August 1, 2026
पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

पावसाळी रानभाज्यांनी सजली वसई-विरारची बाजारपेठ!

August 1, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION