• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

मराठी भाषिकांना फ्लॅट न देणाऱ्यांवर कारवाई करा – आदित्य ठाकरे यांची मागणी

‘मराठी भाषिकांना फ्लॅट न देणाऱ्या बिल्डर आणि हाउसिंग सोसायट्यांवर कडक कारवाईचीही मागणी ठाकरे यांनी केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 20, 2024
in नागपूर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : मराठी भाषिकांना फ्लॅट न देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. कल्याण येथील योगीधाम परिसरातल्या अजमेरा सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला व विजय कळवीकट्टे त्यांच्यात एका किरकोळ कारणावरून वाद झाला. शुक्ला यांच्या पत्नी घराबाहेर लावत असलेल्या धुपच्या धुरामुळे कळवीकट्टे कुटुंबातील लहान मूल व वृद्ध व्यक्तीला त्रास झाला. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार यासंदर्भात शुक्ला यांना सांगितण्यात आले. मात्र, प्रकरण शिवीगाळ, मारहाणीपर्यंत गेले. त्याच मजल्यावर राहणारे अभिजित देशमुख व धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग धरून शुक्ला यांनी अभिजित देशमुख यांना मारहाण केली. या प्रकरणामुळे सध्या राज्यात पुन्हा एकदा मराठी भाषिकांवरील अन्यायाचा मुद्दा पेटला आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘कल्याणमधील घटना ही केवळ दुर्दैवीच नाही तर निराशाजनक आहे. मागील दीड ते दोन वर्षांत मुंबईतील मराठी रहिवाशांना विविध वादविवाद आणि समस्यांना सामोरे जावे लागले आहे. एका मराठी महिलेवर हिंदीत बोलण्याचा दबाव आणल्याचे प्रकरण पुढे आले आहे. मुंबई आधी महाराष्ट्राची आहे आणि नंतर भारताची. देशभरातील लोक येथे येऊन आनंदाने राहतात. पण, जेव्हा कुणी मराठी ओळख कमी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा येथील मराठी तरुण शांत बसणार नाही.’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. ‘मराठी भाषिकांना फ्लॅट न देणाऱ्या बिल्डर आणि हाउसिंग सोसायट्यांवर कडक कारवाईचीही मागणी ठाकरे यांनी केली.

Previous Post

बसस्थानक परिसराचे लवकरच काँक्रीटीकरण; एसटी स्थानकातून मुंबई सेंट्रल बस सेवा बंद?

Next Post

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION