• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

सारस्वत बँकेत बनावट नोटा भरल्याप्रकरणी ग्राहकाविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सारस्वत बँकेच्या व्यवस्थापक विनिता बांदकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 13, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

डोंबिवली : येथील पूर्व भागातील सारस्वत बँकेत पाचशे रूपयांच्या ४५ बनावट नोटा भरणाऱ्या ग्राहकाविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ग्राहक हे कल्याण तालुक्यातील फळेगाव येथील रहिवासी आहेत. सारस्वत बँकेच्या व्यवस्थापक विनिता बांदकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  फळेगाव येथील एक बँक ग्राहक सारस्वत बँकेत एटीएमच्या माध्यमातून पैसे भरण्यासाठी आले होते. त्यांच्याजवळ ५०० रूपयांच्या ९० नोटा असे एकूण ४५ हजार रुपये होते. त्याने ही रक्कम एटीएममध्ये भरणा केली. एटीएम यंत्राने या नोटांची अंतर्गत छाननी करताना खऱ्या ४५ नोटा बाहेर ढकलल्या. या नोटा ग्राहकाने ताब्यात घेतल्या. उर्वरित ४५ नोटा बनावट असल्याने त्या एटीएम यंत्रातून बाहेर आल्या नाहीत. एटीएममध्ये नोटा अडकल्याने ही माहिती ग्राहकाने बँके बाहेरील सुरक्षा रक्षकाला दिली. सुरक्षा रक्षकाने ही माहिती कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिली.

बँक अधिकाऱ्यांनी एटीएम यंत्रात अडकलेल्या ४५ नोटा बाहेर काढल्या. त्यांची तपासणी केली असता त्या नोटांचा कागद व्यवहारातील नोटेच्या कागदापेक्षा जाड होता. या नोटेवरील सुरक्षेच्या खुणांमध्ये तफावत बँक अधिकाऱ्यांना आढळली. या बनावट नोटांबद्दल अधिकाऱ्यांनी संबंधित ग्राहकाला या नोटा कोठुन आणल्या याची विचारपूस केली. त्यांनी या नोटा आपणास व्यवहारातून मिळाल्या आहेत असे सांगितले. बनावट नोटा २२ हजार ५०० रूपयांच्या होत्या. आपण बँकेत भरत असलेल्या नोटा बनावट आहेत हे माहित असुनही स्वत:च्या फायद्याकरिता ग्राहकाने या नोटा बँकेत भरणा करण्याचा प्रयत्न केला म्हणून बँक अधिकाऱ्यांनी संबंधित ग्राहका विरुध्द तक्रार केली आहे. रामनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास; मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल

Next Post

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

June 15, 2026
राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,053)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,442)
  • मुंबई (3,124)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (38)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

क्रॉफर्ड मार्केटसह राज्यभरात FDA ची छापेमारी; बनावट सौंदर्य प्रसाधनांचा ३४.६२ लाखांचा साठा जप्त!

June 15, 2026
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

June 15, 2026
राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION