• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांच्या नावाने ठाण्यात करोडोंची वसुली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन काही लोकांनी करोडो रुपये वसूल केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना मात्र याबाबत काहीच माहीत नाही असा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 11, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : ठाणे महापालिकेचा तयार करण्यात आलेला विकासआराखडा बांधकाम व्यवसायिक धार्जिणा आहे. हा आराखडा तयार करताना तो बांधकाम व्यावसायिकांच्या मनासारखा तयार व्हावा, याकरिता प्रति चौ. फुटा मागे ३०० रुपये दर घेतला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन काही लोकांनी करोडो रुपये वसूल केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना मात्र याबाबत काहीच माहीत नाही असा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. ठाणे महापालिकेने विकास आराखडा तयार केला आहे. या विकास आराखड्यावर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतून टीका केली. हा विकास आराखडा म्हणजे पूर्ण खारीगाव उद्धवस्त करणारा आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात जाऊन याबाबतचे नकाशे तयार करण्यात आले आहेत. हा संपूर्ण आराखडा बांधकाम व्यावसायिक धार्जिणा असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.

मुंब्रा शहरात ज्या ठिकाणी आम्ही मैदान मागत होतो. त्या सहा एकरच्या जागेवर स्म्शानभूमीचे आरक्षण टाकण्यात आले. याकरिता सहाव्या मजल्यावर ज्या व्यक्तीची मक्तेदारी चालते त्याने हा सर्व प्रकार केला आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. विकास आराखडा ठाण्यातील दोन ते तीन बांधकाम व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलेला आहे. हा आराखडा तयार करताना तो बांधकाम व्यावसायिकांच्या मनासारखा तयार व्हावा, याकरिता प्रति चौ. फुटामागे ३०० रुपये दर घेतला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन काही लोकांनी करोडो रुपये वसूल केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांना मात्र याबाबत काहीच माहीत नाही, मुख्यमंत्री निष्कारण बदनाम होत आहेत असेही आव्हाड म्हणाले.

Previous Post

कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही; फटाका बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाची टीप्पणी

Next Post

समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन; ‘मविआ’ ला राज्यातील ५० लाख ख्रिश्चन मतदारांचा पाठिंबा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन; 'मविआ' ला राज्यातील ५० लाख ख्रिश्चन मतदारांचा पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION