• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

बदलापूर अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेची कबुली, एसआयटी कडून २ आरोपपत्र दाखल

दरम्यान, अक्षयच्या पहिल्या पत्नीच्या जबाबानंतर आता दुसऱ्या पत्नीनेही त्याच्या विरोधात जबाब नोंदवला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 21, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

बदलापूर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने वैद्यकीय तपासणी सुरु असताना डॉक्टरांसमोर आपला गुन्ह्यातील सहभाग कबूल केला होता, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. याचा उल्लेख पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आहे. बदलापूरमधील एका शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण ऑगस्ट महिन्याच्या मध्यात उघडकीस आले होते. या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीचा तपास पूर्ण झाला आहे. डॉक्टर, शाळेचे कर्मचारी, फॉरेन्सिक टीमचे अधिकारी यांच्यासह २० जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तपास करताना आरोपीने डॉक्टरांसमोर आपण गुन्ह्यात सहभागी होतो, असा कबुलीजबाब दिल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी संबंधित डॉक्टर आणि आरोपी यांचा जबाब नोंदवला आहे. याशिवाय वैद्यकीय चाचणीचे अहवाल आणि २० जणांची साक्ष हे आरोपी अक्षय शिंदेवर असलेले आरोप सिद्ध करण्यास मदत करणारे ठरतील.

दरम्यान, अक्षयच्या पहिल्या पत्नीच्या जबाबानंतर आता दुसऱ्या पत्नीनेही त्याच्या विरोधात जबाब नोंदवला आहे. अक्षय हा अनैसर्गिक लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा, असा आरोप तिने केला आहे. अक्षयच्या या विकृतपणाला कंटाळूनच आपण माहेरी निघून गेल्याचंही तिने जबाबात म्हटलं आहे.  याआधी अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीनेही अक्षय हा शरीरसंबंध प्रस्थापित करताना हैवानासारखा वागत असल्याचे सांगितले होते. आता दुसऱ्या पत्नीने देखील त्याचा विकृतपणा उघड केल्यामुळे त्याच्या गळ्याभोवती आवळलेला फास अधिक घट्ट झाला आहे. आरोपींच्या कबुलीजबाबात दोन आरोपपत्रे तयार करण्यात आली आहेत. त्यांची एकत्रित पृष्ठसंख्या ५०० हून अधिक झाली आहे. पुरावा म्हणून घटनेच्या दिवशी शाळेच्या मुख्य गेटमधून आत प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेजही जोडण्यात आले आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करण्याची मागणी एसआयटीच्या टीमने राज्य सरकारकडे केली आहे. एसआयटीच्या प्रमुख असलेल्या आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वात बदलापुरातील अत्याचार प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यात आला.

Previous Post

ठाणे महापालिकेने विरुद्ध दिशेने होणारी वाहतुक रोखण्यासाठी टायर किलर बसविण्याचा घेतला निर्णय

Next Post

चोरीच्या उद्देशाने बेस्टच्या कंडक्टरवर चाकूने केला वार, यात कंडक्टर गंभीर जखमी झाले

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

चोरीच्या उद्देशाने बेस्टच्या कंडक्टरवर चाकूने केला वार, यात कंडक्टर गंभीर जखमी झाले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION