• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

६३५ चौ.फूटापेक्षा जास्त क्षेत्रफळाची सदनिका, सदनिकाधारकाला वाहन पार्किंगची सुविधा

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 19, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. यामुळे आता अभ्युदय नगर म्हाडा वसाहत पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानपरिषद सदस्य प्रविण दरेकर यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेतली होती. त्यावेळी हे निर्देश दिले. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (दूरदृष्यप्रालीद्वारे), विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, मुख्याधिकारी मिलींद बोरीकर, उपसचिव अजित कवडे, अवर सचिव अरविंद शेटे, अभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार काटकर, उपाध्यक्ष विलास सावंत यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

बैठकीत उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी प्रकल्पातील रहिवाशांच्या मागण्या जाणून घेतल्या. अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाची निविदा काढतांना त्यामध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ हे ६३५ चौरस फूट पेक्षा जास्त असावे, भविष्याच्यादृष्टीने सदनिकाधारकाला चारचाकी वाहन पार्किंग असावी, सदनिकेची किंमत खुल्या बाजारभावानुसार असावी अशा अटी समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या उच्चाधिकार समितीची मान्यता घेवून पुनर्विकास प्रकल्पाची निविदा लवकरात लवकर काढा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. विधानपरिषदेचे सदस्य प्रविण दरेकर यांनी अभ्युदय नगर पुनर्विकासासाठी राज्य शासन घेत असलेल्या निर्णयाबाबत शासनाचे विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या निर्णयामुळे सुमारे अभ्युदय नगर वसाहतीतील १५ हजार रहिवाशांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे मुंबईतील मराठी माणूस, कामगार आनंदी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी स्ट्रक्चरलचे पैसे भरले आहेत. हा पुनर्विकास प्रकल्प पथदर्शी प्रकल्प म्हणून ओळखला जावा. काँक्रीटचे जंगल न होता चांगले काम व्हावे अशी मागणी करुन शासनाच्या क्रांतीकारक निर्णयांचे कौतुक महासंघाच्या प्रतिनिधींनी यावेळी केले. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे सादरीकरण करुन प्रकल्पाविषयी माहिती दिली.

Previous Post

पुणे पोलीस आ. अमितेश कुमार विसर्जन मिरवणुकित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर करणार कारवाई

Next Post

लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्बा; रेल्वेचा मोठा निर्णय

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डब्बा; रेल्वेचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (59)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,047)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,980)
  • मुंबई (3,451)
  • रत्नागिरी (56)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (528)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

हायकोर्टाकडून १२ दिवसांची दारूबंदी रद्द; आता केवळ ‘या’ ठरावीक दिवशीच ‘ड्राय डे’

September 11, 2026
लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

लालबागचा राजा २०२६चे आज पहिले दर्शन; संध्याकाळी ७ वाजता होणार भव्य अनावरण

September 11, 2026
अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

अमेरिकेत परदेशी कामगारांना मोठा धक्का; नोकरी जाताच तात्काळ देश सोडण्याचा नवा नियम प्रस्तावित!

September 11, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ रवाना; नितेश राणेंच्या हस्ते हिरवा कंदील!

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION