• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ज्येष्ठ नागरिक पती-पत्नीची डोंबिवलीतील सनदी लेखापाल, विकासकाकडून फसवणूक

दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन ज्येष्ठ नागरिकाने या प्रकल्पात एक कोटी २९ लाख रूपये गुंतवणूक केले. दरम्यानच्या काळात ज्येष्ठ नागरिकाला वाढीव परतावा नाहीच, पण गृहप्रकल्पातील सदनिका देण्यास आरोपींनी नकार दिल्याने ज्येष्ठ नागरिकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 18, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : कल्याण पश्चिमेतील गोदरेज पार्क भागात एक गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात आपण गुंतवणूक केली तर आपणास दुप्पट परतावा मिळेल किंवा पैशाच्या बदल्यात त्या गृहप्रकल्पात चार सदनिका देऊ, असे आश्वासन डोंबिवलीतील विकासक आणि एका सनदी लेखापालाने घाटकोपर पंतनगरमधील एका ७४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला सहा वर्षापूर्वी दिले. दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन ज्येष्ठ नागरिकाने या प्रकल्पात एक कोटी २९ लाख रूपये गुंतवणूक केले. दरम्यानच्या काळात ज्येष्ठ नागरिकाला वाढीव परतावा नाहीच, पण गृहप्रकल्पातील सदनिका देण्यास आरोपींनी नकार दिल्याने ज्येष्ठ नागरिकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. अश्विन रजनीकांत शहा असे तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. सनदी लेखापाल हरिश सत्रा, विकासक संतोष पांडे अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. ते डोंबिवलीतील रहिवासी आहेत. फेब्रुवारी २०१९ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी सनदी लेखापाल हरिश सत्रा, ओमसाई कन्स्ट्रक्शचे विकासक संतोष पांडे यांनी तक्रारदार अश्विन शहा आणि त्यांची पत्नी सुनिता यांना विश्वासात घेतले. त्यांना भोजनासाठी कल्याणमधील खडकपाडा भागातील गुरुदेव एनएक्स हॉटेलमध्ये भोजनासाठी नेले. आरोपींनी शहा यांच्या सोबत भोजन घेत असताना अश्विन शहा, त्यांची पत्नी सुनिता यांना आम्ही गोदरेज पार्क येथे जय गुरूदेव नावाने सात माळ्याचा एक गृहप्रकल्प उभारत आहोत. हा प्रकल्प उभारणीसाठी आम्हाला पैशाची अडचण आहे. आपण या गृहप्रकल्पात पैसे गुंतवले तर आम्ही तुम्हाला या प्रकल्पात भागीदार करून घेऊ. किंवा तुम्हाला या प्रकल्पातील चार सदनिका देऊ. या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन तक्रारदार शहा यांनी एक कोटी १० लाखाचे धनादेश विकासक संतोष पांडे यांना लिहून दिले. १९ लाखाची रोख रक्कम सनदी लेखापाल सत्रा यांना दिली. पाच वर्ष उलटून गेल्याने अश्विन शहा यांनी आरोपींकडे गुंतवणूक रकमेवरील वाढीव परतावा किंवा गृहप्रकल्पात चार सदनिका देण्याची मागणी सुरू केली. आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. अश्विन यांच्या सततच्या तगाद्याला कंटाळून आरोपींनी अश्विन यांना, आम्ही तुला पैसे परत करणार नाही. तुला एकही सदनिका मिळणार नाही. तुला काय करायचे ते कर. आम्ही कुणालाही घाबरत नाही, असे बोलून धमकी दिली. आपले पैसे आरोपींनी स्वतःच्या फायद्याकरिता वापरून आपली फसवणूक केली म्हणून अश्विन शहा यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. घस्ते याप्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची काढली धिंड

Next Post

भिवंडीत विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक; पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भिवंडीत विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक; पोलिसांकडून शहरात कडेकोट बंदोबस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION