• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई गुन्हे शाखेची धडक कारवाई; बदलापूरात एमडी बनविणारा कारखाना केला उध्वस्त

दरम्यान, कारखान्यात ज्या आरोपीच्या मार्गदर्शनाखाली एमडी बनविले जाते त्या चौथ्या आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या चौथ्या आरोपीलाही ताब्यात घेतले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
September 18, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने (एएनसी) बदलापूर-कर्जर मार्गावरील येथे कारवाई करून मेफेड्रॉनचा (एमडी) कारखान उध्वस्त केला. वांगणी येथे हा कारखाना सुरू होता. या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींपैकी एकाने रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले असून तो एका कंपनीत निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम करत होता. एएनसीच्या घाटकोपर युनीटने गस्तीवेळी ११ तारखेला मानखुर्द परिसरात एमडी विकणाऱ्या दोघा तस्करांना पकडले होते. त्यांच्या ताब्यात १०६ ग्रॅम एमडी सापडले होते. दोघांच्या चौकशीत तिसऱ्या आरोपीचे नाव उघड झाले. त्यालाही शोधून पकडण्यात आले. तिसऱ्या आरोपीकडे कसून चौकशी केल्यावर बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी येथे एमडी बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्या कारखान्यावर धाड टाकली असता २०६ किलो वजनाची विविध रसायने व एक किलो ५८० ग्रॅम वजनाची एमडी सदृश्य पांढरी भुकटी सापडली आहे.

दरम्यान, कारखान्यात ज्या आरोपीच्या मार्गदर्शनाखाली एमडी बनविले जाते त्या चौथ्या आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या चौथ्या आरोपीलाही ताब्यात घेतले आहे. अटक आरोपींपैकी चौथ्या आरोपीने रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले आहे. बदलापूर येथील एका कंपनीत तो निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम करतो. झटपट पैसे मिळवण्यासाठी तो एमडी तयार करू लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

२० टक्के दिवाळी बोनस महापालिका कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

२० टक्के दिवाळी बोनस महापालिका कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION