• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

‘या’ ३० चौकांत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना बंदी; पुण्यात शहरभर पावसामुळे खड्डे

खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ झाला असून, कोंडी सोडविण्यासाठी शहरातील प्रमुख ३० चौक सकाळी नऊ ते रात्री दहा यावेळेत जड वाहनांना बंद करण्यात येणार आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 5, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पावसामुळे शहरातील बहुतांश प्रमुख चौकांत खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ झाला असून, कोंडी सोडविण्यासाठी शहरातील प्रमुख ३० चौक सकाळी नऊ ते रात्री दहा यावेळेत जड वाहनांना बंद करण्यात येणार आहेत. १२ ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. प्रमुख चौक जड वाहनांसाठी (डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर, तसेच अन्य जड वाहने) बंद करण्यात आले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली. शहरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग संथ झाला आहे. त्यामुळे चौकाचाैकात कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रमुख ३० चौकात जड वाहनांना १२ ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. सकाळी नऊ ते रात्री दहा यावेळेत जड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश तात्पुरते आहेत, असे पोलीस उपायुक्त पवार यांनी सांगितले.

१२ ऑगस्टपर्यंत सकाळी नऊ ते रात्री दहा यावेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात आलेले प्रमुख चौक पुढीलप्रमाणे : संचेती चौक, पौड फाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल चौक, नीलायम पूल (ना. सी. फडके चौकाकडे), सावरकर पुतळा चौक (बाजीराव रस्त्याकडे), लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौक (जेधे चौकाकडे), पंडोल अपार्टमेंट चौक (महात्मा गांधी रस्त्याकडे), खान्या मारुती चौक (इस्ट स्ट्रीटकडे), पाॅवर हाऊस चौक (मालधक्का चौकाकडे), आरटीओ चौक (शाहीर अमर शेख चौकाकडे), पाटील इस्टेट चौक (आरटीओ चौकाकडे), ब्रेमेन चौक (विद्यापीठ चौकाकडे), शास्त्रीनगर चौक (येरवडा गुंजन चौकाकडे), आंबेडकर चौक (सादलबाबा चौकाकडे), मुंढवा चौक (ताडीगुत्ता चौकाकडे), चंद्रमा चौक (सादलबाबा चौकाकडे), नोबल चौक (भैरोबानाला चौकाकडे), लुल्लानगर चौक (भैराेबानाला चौकाकडे), लुल्लानगर चौक (गोळीबार मैदान चौकाकडे), लुल्लानगर चौक (गंगाधाम चौकाकडे), बिबवेवाडी पुष्पमंगल चौक (जेधे चौकाकडे). राजस सोसायटी (बिबवेवाडी महेश सोसायटी चौकाकडे), मुंबई-पुणे रस्ता पोल्ट्री चौक (आरटीओ चैाकाकडे), उंड्री (एनआयबीएम चौकाकडे), पिसेाळी (हडपसरकडे), हांडेवाडी (हडपसरकडे), अभिमानश्री चौक, बाणेर रस्ता (विद्यापीठ चौकाकडे), अभिमानश्री चौक, पाषाण रस्ता (विद्यापीठाकडे).

Previous Post

सचिन वाझेचे खळबळजनक आरोप; अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे

Next Post

श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा मोफत एसटी सेवा उपक्रम सुरू

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाचा मोफत एसटी सेवा उपक्रम सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION