• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

अंमली पदार्थ तस्करीतील फरार आरोपीस सापळा रचत पोलिसांनी केली अटक 

कल्याण परिसरातील अंमली पदार्थाची अनेक प्रकरणे सैफच्या अटकेने उलगडणार आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 1, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : अंमली पदार्थांची तस्करी करणाऱा एक आरोपी गेल्या चार वर्षापासून फरार होता. कल्याणमधील बाजारपेठ पोलीस चार वर्षापासून या तस्कराच्या मागावर होते. अखेर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी सापळा रचून या तस्कराला अटक केली. सैफ सिकंदर बुरहान (३८, रा. गुलमोहर अपार्टमेंट, राबोडी, ठाणे) असे आरोपीचे नाव आहे. तो मेफेड्रोन (एम. डी.) या अंमली पदार्थांची तस्करी करायचा. चार वर्षापूर्वी या तस्करीप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी सैफ विरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्याला याप्रकरणात अटक करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली असतानाच, तो कल्याण शहर परिसरातून फरार झाला होता. पोलिस त्याचा चार वर्ष शोध घेत होते. मुंबई, ठाणे, रायगड परिसरात पोलिसांनी त्याचा शोध घेतला होता. तो मिळून येत होता.

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन साळवी यांना अंमली पदार्थ तस्करीतील आरोपी सैफ बुरहान हा बैलबाजारातील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ येणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली. तातडीने बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते, या पथकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार सचीन साळवी, हवालदार प्रेमा बागुल, अरूण आंधळे यांच्या पथकाने बाजार समिती इमारत परिसरात सापळा लावला. ठरल्या वेळेत सैफ बाजार समिती आवार परिसरात येताच सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली. आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकलो आहोत, याची चाहूल लागताच त्याने पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. पण पोलसांनी त्याला जागीच जेरबंद केला. कल्याण परिसरातील अंमली पदार्थाची अनेक प्रकरणे सैफच्या अटकेने उलगडणार आहेत. साहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रूपवते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Previous Post

वयोवृद्धाची देवीचे चित्र असलेल्या नाण्याच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

Next Post

यशश्री शिंदे खूनप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार – रूपाली चाकणकर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

यशश्री शिंदे खूनप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार – रूपाली चाकणकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,077)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,226)
  • मुंबई (3,599)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (575)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION