• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

ममता कुलकर्णी विरोधातील अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द

अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी ममतासह अन्य आरोपींविरोधात ठाणे येथील पोलिसांनी २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला होता.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 24, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. याबाबतचा तपशीलवार आदेश नंतर दिला जाईल. मात्र, ममताची याचिका स्वीकारली जात असल्याचे न्यायालयाने तिला दिलासा देताना स्पष्ट केले. ममता हिचा गुन्ह्यात सहभाग होता हे सिद्ध करणारे पुरावेच नाहीत, असेही न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने तिची गुन्हा रद्द करण्याची मागणी मान्य करताना नमूद केले.

अमलीपदार्थ तस्करीप्रकरणी ममतासह अन्य आरोपींविरोधात ठाणे येथील पोलिसांनी २०१६ मध्ये गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी ममताने उच्च न्यायालयात याचिका केली होती. पती आणि प्रकरणातील मुख्य आरोपी विकी गोस्वामी याने केलेल्या कृत्याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्याला याप्रकरणी गोवण्यात आल्याचा दावा ममता हिने गुन्हा रद्द करण्याची मागणी करताना केला होता.

Previous Post

मेट्रो ३ स्थानकांतील मालमत्तेचे नुकसान झाल्यामुळे कंत्राटदाराला दोन कोटींचा दंड

Next Post

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,167)
  • मुंबई (3,566)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION