• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

mctvarta by mctvarta
August 28, 2022
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई प्रतिनिधी (योगेश होळंब): सत्तांतरानंतर मुंबई महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून बदल्यांचे सत्र सुरू आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या तर महिन्या दोन महिन्यातच पुन्हा पुन्हा बदल्या केल्या जात आहेत. मालाड मधील पी उत्तरचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना नुकताच परळ, लालबाग मधील एफ दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. आता त्यांच्याकडे कर निर्धारण आणि संकलक या विभागाचाही अतिरिक्त भार देण्यात आला आहे.

पालिकेत मोठ्या प्रमाणावर खाते पालट सुरू आहे. काही अधिकाऱ्यांना एका विभागात तीन वर्षे झाली म्हणून तर काहींना राजकीय आकसामुळे अन्य विभागात पाठवण्यात आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी सहाय्यक आयुक्तांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी महेश पाटील यांना एफ दक्षिण विभागाचा पदभार देण्यात आला होता, तर एफ दक्षिणच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांची बदली दक्षिण मुंबईतील ए विभागात करण्यात आली होती. मात्र क्षीरसागर यांनी आपल्या वैयक्तिक कारणासाठी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. दरम्यान, महेश पाटील यांना एफ दक्षिण बरोबरच आता करनिर्धारण आणि संकलन विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पदभारही देण्यात आला आहे.

 

यापूर्वी करनिर्धारण आणि संकलक या विभागाचा पदभार ज्यांच्याकडे होता ते विश्वास मोटे यांच्याकडे आता चेंबूर गोवंडीचा भाग असलेल्या एम पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदाचा पूर्ण वेळ कार्यभार देण्यात आला आहे.सततच्या बदल्यांमुळे अधिकाऱ्यांमध्येही दहशतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. मात्र पालिकेच्या कामकाजावरही त्याचा परिणाम होतो आहे.

Previous Post

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Next Post

देशाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती यू. यू. लळीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

mctvarta

mctvarta

Next Post

देशाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती यू. यू. लळीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,167)
  • मुंबई (3,566)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION